शिर्डी(दिपक कदम) उत्तर अहिल्यानगर भाजपा संघटनपर्व प्रवास दौरा बैठक शिर्डी येथे नुकतीच उत्साहात पार पडली यावेळी भारतीय
शिर्डी लोकसभा भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी,कार्यालयीन प्रमुख व संघटनमंत्री.रवी अनासपुरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,जिल्ह्याचे निवडणुक प्रमुख राजेंद्रभाऊ गोंदकर,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर व प्रदेश उपाध्यक्ष किरण बोराडे, अशोक पवार , सतीश सौदागर मारुती बिंगले, ऋषिकेश शेटे, योगीराज परदेशी, बंडूकुमार शिंदे, हंसराज बत्रा, नरेश सुराणा, आनंद बुधेकर, भारतीय जनता पार्टी मुख्य व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शिर्डी येथे बैठक पार पडली.