मंगळवेढ्यातील संत शिरोमणी नरहरी सोनार सांस्कृतिक भावनांचे लोकार्पण

Cityline Media
0
मंगळवेढा सिटीलाईन न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्बांयात बांधण्यात आलेल्या संत शिरोमणी नरहरी सोनार सांस्कृतिक भवन या वास्तूचे उद्घाटन नुकतेच पार पडले आहे.
भक्ती आणि कर्मयोग यांचा अद्वितीय संगम घडवत समाज प्रबोधन करणाऱ्या संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांच्या नावाने बांधण्यात आलेले सदर सांस्कृतिक भवन सराफ व सुवर्णकार बांधवांच्या सार्वजनिक विचार माध्यमाचे सर्वव्यापी प्रतिक ठरेल अशी ग्वाही बोलताना उपस्थितानी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजी काळुंगे रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस.शशिकांत चव्हाण,माजी शिक्षण अधिकारी ज्ञानदेव जावीर,सरपंच.शिवाजी सरगर आदी मान्यवर तसेच सराफ असोसिएशनचे पदाधिकारी व समाज बांधव आणि इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!