राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा.यांच्या मार्गदर्शनाने व.मा.खा.डाॅ.सुजय विखे पा.यांच्या नेतृत्वाखाली डॉ.विठ्ठलराव विखे पा.सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल मा.खा.डाॅ. सुजय विखे पा. यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना भाजपा नेते व कौशल्य विकास समितीचे सदस्य . विनायक देशमुख.समवेत इंजिनिअर व काॅन्ट्रक्टर.हर्षवर्धन देशमुख.
डॉ.विठ्ठलराव विखे पा.सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याने डॉ.सुजय विखे पा.यांचा सत्कार
April 17, 2025
0
अहिल्यानगर प्रतिनिधी
Tags
