डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे पदवीदान समारंभ उत्साहात..
April 17, 2025
0
अहिल्यानगर प्रतिनिधी अहिल्यानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या मेडिकल कॉलेजचे पदवीदान समारंभ नुकताच पार पडला यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.सुजय विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते व कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख सहभागी झाले होते.
Tags
