तालुक्यासह जिल्हाभरात देशील त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले लोकसंग्राहाक दिनकर हे नेहमी अनेकांच्या अडीअडचणीला घेऊन जातात त्यांच्या निवडीबद्दल जिल्हाभारत अभिनंदन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, नुकतेच त्यांच्या वाटचालीस महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद जिल्हाध्यक्ष दीपक कदम जेम्स पंडित आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले
नितीन दिनकर यांची भाजपा उतर नगर जिल्हाध्यक्षपदी निवड
May 23, 2025
0
श्रीरामपूर प्रतिनिधी येथील नितीन दिनकर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी झाले. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन दिनकर यांनी अनेक समज भिमुख कामे मार्गी लावले. सर्वसामान्य कुटुंबातील नितीन यांची निवड हा कार्यकर्त्यांचा वाढविणारा आहे.
Tags
