दिनकर गायकवाड भारत सरकारच्या सांस्कृतिक आणि मंत्रालयाचे ज्ञान भारत मिशन आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील मानद विद्या व सामाजिक शास्त्र विद्या शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वंतत्र चळवळीतील उर्दू हस्तलिखितांचे योगदान (१७५७ ते १९४७) या विषयावर आजपासून तीन दिवशीय चर्चासत्र होणार आहे.
भाषा आणि साहित्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.त्याला प्रतिसाद म्हणून मुक्त विद्यापीठात उपरोक्त विषयावर प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून मंजुरी प्राप्त झाल्यानंतर वा चर्चासत्रासाठी विविध राज्यांतील उर्दू भाषा आणि
साहित्याच्या अभ्यासकांकडून संशोधन लेख निमंत्रित आले आहेत.सन १७५७ ते १९४७ दरम्यान भारतीय स्वात उर्दू भाषेतील विविध प्रकारच्या होते. या योगदानाबद्दल वा चर्चासत्रात विविध संशोधक आपापले लेख सादर करभार आहेत
चर्चासत्राच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे प्रतिनिधी म्हणून ज्ञान भारतम् मिशन'चे संचालक प्रा.अनिर्वानदास उपस्थित राहणार आहेत, तर प्रा. मोहम्मद यकूब खान यांचे बीजभाषण होईल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. संजीव सोनवणे प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह विशेष कुलगुरू दिलीप भरड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आणि इतर माहितीसाठी इच्छुकांनी चर्चासत्र व शैक्षणिक संयोजक रशीद खान (८८३८२८२८७४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्याचे संचालक प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले आहे.