अंधाराचा फायदा घेत प्रिंप्री फाट्यावर धाडसी चोरी

Cityline Media
0
 -२ लाख ४१ हजार ७०० रूपये किमतीचे शेतमालाचे साहित्य तसेच रोकड घेऊन चोर पसार.

आश्वी संजय गायकवाड- एकीकडे बळीराजा अवकाळी पावसाच्या पार्शभुमीवर शेती मशागत व्यस्त असताना संगमनेर तालुक्यातील पिंप्री फाटा शिबलापूर येथील संदिप पोपट गिते (वय ३२) यांच्या बळी राजाकृषी सेवा केंद्र येथुन २ लाख ४१ हजार ७०० रूपये किंमतीचे शेतमालाचे साहित्य तसेच रोकड घेऊन चोरटे पसार झाले आहेत.
फिर्यादी संदिप पोपट गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार बळीराजा कृषी सेवा केंद्र पिंप्री फाटा,(शिबलापुर) येथील दुकांनाचा मागील बाजुचा पत्रा कशाच्या तरी साह्याने उचकटून चोरी करण्यात आली यामध्ये ५० हजार ४०० रूपयाची रोख रक्कम यामध्ये १०० रूपयाच्या ३००

 नोटा, ५०० रूपयाच्या २८ नोटा,२०० रूपयाच्या २ नोटा ५० रूपयाच्या १२०, १३० रूपये किंमतच्या इमा नावाचे किटक नाशकाच्या १०० बाटल्या प्रत्येकी ५० ग्रँम वजनाच्या एकूण किंमत १३००० रूपये. ३९० किंमतीचे कॉमबँक्स नावाचे किटक नाशकाच्या प्रत्येकी ५००

 मिलीच्या एकूण २० बाटल्या एकूण किंमत ७ हजार ८००, १५५० रूपये किमतीच्या टींझर नावाचे तण नाशकाच्या प्रत्येकी ३० मिलीच्या २० बाटल्या एकूण किंमत ३१ हजार रूपये,२०० रूपये किमतीच्या कॉमबंक्स किटक नाशकाच्या प्रत्येकी ३० मिलीच्या २०

 बाटल्या एकूण किंमत ८ हजार रूपये. १२० रूपये किमंतीच्या रामसेस नावाचे धनाबी पोषकाचे ५०० ग्रामचे २० पाकीट एकूण किंमत ३ हजार ८०० रूपये, २०० रूपये किंमतीचे बायोइटा नावाचे पाशकाचे २५०० मिलीच्या ४० बाटल्या एकूण किंमत ८ हजार रूपये,३९०

 रूपये किंमतीच्या बायोईटा नावाचे पोषकाच्या २० बाटल्या एकूण किंमत ७ हजार ८०० रुपये, १९० रूपये किंमतीच्या गोल नावाचे तणनाशकाच्या १०० मिलीच्या ५० बाटल्या एकूण किंमत ९ हजार ५०० रुपये, २०० रूपये किंमतीच्या क्लीन टु फोर डी नावाचे तण

 नाशकाच्या ५०० मिलीच्या २० बाटल्या एकूण किंमत ४ हजार रुपये, १०० रूपये किंमतीच्या मीरा ७१ नावाचे तण नाशकाच्या १०० ग्रँमच्या ३० पाकिटे एकूण किंमत ३ हजार रुपये, ८२० रूपये किंमतीच्या टिझर नावाचे तणनाशकाच्या १५ मिलीच्या ४० बाटल्या एकूण किंमत

 ३२ हजार ८०० रुपये, ३९० रूपये किंमतीच्या होशी नावाचे पोशकाच्या ५०० मिलीच्या २० बाटल्या एकूण किंमत ७ हजार ८०० रुपये, २०० रूपये किंमतीच्या होशी नावाचे तणनाशकाच्या २५० मिलीच्या ४० बाटल्या एकूण किंमत ८ हजार रुपये, २०० रूपये किंमतीच्या

 वाईट गोल्ड नावाचे किटकनाशकाच्या २५० मिलीच्या २० बाटल्या एकूण किंमत ४ हजार रुपये, ३९० रूपये किंमतीच्या वाईट गोल्ड नावाचे किटकनाशकाच्या ५०० मिलीच्या २० बाटल्या एकूण किंमत ७ हजार ८०० रुपये, ७०० रूपये किंमतीचे सुवर्णा नावाचे मकाचे बियाचे ४ कि लोचे ५० पाकिट एकूण किंमत ३५ हजार रुपये, असा एकुण २ लाख ४१ हजार ७०० रूपयाचा माल तसेच रोकड भुरट्या चोरानी १५ मे राजी मध्य रात्री अंधाराचा फायदा घेत चोरी केले.याप्रकरणी आश्वी पोलिस ठाणे मध्ये गु.रं.नं १०४/२०२५ नुसार भारतीय.न्याय.संहिता.कलम ३०५ (ए),३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास आश्वी पोलीस ठाणे अंतर्गत सुरू आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!