आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला सवंदगाव ते कारखाना रस्त्याचे लोकार्पण

Cityline Media
0
गंगापूर प्रतिनिधी वैजापुर विधानसभा मतदारसंघातील "सवंदगाव" येथे विशेष प्रयत्न करून सवंदगाववाडी ते कारखाना रस्त्यापर्यंत रस्ता दुरुस्ती कामांसाठी ४० लक्ष रुपये निधी शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी मंजूर करून आणला असता सदरील कामांचे भूमिपूजन नुकतेच श्रीफळ वाढवून करण्यात आले.
ग्रामस्थांच्या मागणीवरून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नवीन  विद्युत रोहित्र देखील मंजुर करून आणला असता त्याचे लोकार्पण देखील यावेळी आमदार रमेश बोरनारे प्रमुख उपस्थितीत अजय  चिकटगावकर यांनी फित कापून केले. प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी  ‌आमदार रमेश बोरनारे यांचे आभार मानत त्यांची कृतज्ञता व्यक्त केली.
.
यावेळी युवानेते अजय चिकटगावकर, मा.जि.प.सदस्य दिपक  राजपूत, तालुकाप्रमुख राजेंद्र साळुंके, मा.उपसभापती सुनिल कदम, उपतालुकाप्रमुख मोहन साळुंके, प्रकाश  मतसागर, संचालक गणेश इंगळे, उपविभागप्रमुख मल्हारी पठाडे, प्रसिद्धीप्रमुख राजू छानवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. 
.
याप्रसंगी प्रमोद  गायकवाड, ईश्वर अंभोरे, संतोष बंगाळ, नवनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, गणेश इंगळे, बाळू भाऊ सुर्यवंशी, दिपक  बोर्डे, कारभारी   कदम, डॉ एस.के टिळे, भारत कदम, गणेश  कदम, गोरख  कदम, प्रमोद सुपेकर, रोहिदास कदम, भगवान  कदम, अशोक अण्णा कदम, संतोष पा बोर्डे, ज्ञानेश्वर कदम, सुनिल  कदम, उत्तम कदम, किशोर  कदम, सागर  कदम, मोहन भाऊ शिंदे, फकिरचंद  कदम, प्रदीप जाधव, सचिन  गायकवाड, प्रकाश  कदम, प्रविण मोरे, नारायण  कदम, नितीन कदम, संतोष  लेकुरवाळे, बाबासाहेब  कदम, अजय  कदम, अरूण  कदम, राजू  काळे,सागर पठाडे व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!