शिर्डी विमानतळावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्र्यांचे पालकमंत्र्यांकडून स्वागत
May 09, 2025
0
शिर्डी प्रतिनिधी येथील विमानतळावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांचे राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. यांनी स्वागत केले यावेळी भाजप नेते विनायक देशमुख उपस्थित होते.
Tags
