लोणी प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्रीना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या लोणी येथील निवासस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याशी हितगुज करताना भाजपा नेते विनायक देशमुख. याप्रसंगी ना. राधाकृष्ण विखे पा, माजी मंत्री आ. शिवाजीराव कर्डिले व ज्येष्ठ भाजपा नेते सदा देवगांवकर दिसत आहेत.