डिपॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा शंभर टक्के निकाल
May 13, 2025
0
श्रीरामपूर दिपक कदम येथील डिपॉल इंग्लिश मीडियम हायस्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम क्रमांक --कुमारी माही संजय त्रिवेदी ९९.४० तर द्वितीय क्रमांक --कौस्तुभ सोमनाथ कटारे ९६.४०% तृतीय क्रमांक-- आर्यन जालिंदर ढोकचौळे ९६.००% तृतीय क्रमांक-- श्रुती रवींद्र रंजाळे ९६.००% आहेत एकूण ७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यात ९०% च्या वरती गुण असलेले विद्यार्थी आहे ८० % वरती गुण असलेले विद्यार्थी २६ ७० % वरती गुण असलेले विद्यार्थी (१८ ,६० टक्क्यांच्या वरती गुण असलेले विद्यार्थी ११ ५० % वरती गुण असलेले विद्यार्थी ५ आहेत यावेळी विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्ह. फादर फ्रॅंको विद्यालयाच्या प्राचार्य रेव्ह. सिस्टर सेलीन सिस्टर ब्लेसा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर यशस्वी विद्यार्थ्यांना रवींद्र लोंढे, हरविंदर सिंग सिद्धू, संदीप निबे, गणेश पवार, विकास वाघमारे,स्नेहलता नेवे वाणी ,सुनयना भालेराव , जयश्री ब्राम्हणे, रेणुका राऊत, प्रतीक्षा साळवे, रिटा ओबेरॉय या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्रसंगी सर्व शिक्षकांनी मुलांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या