जागतिक व्यापारी दिनानिमित्त कोपरगावात अर्धा दिवस आपल्यासाठी या उपक्रमाचे आयोजन उत्साहात

Cityline Media
0
कोपरगांव प्रतिनिधी येथील व्यापारी महासंघ. कोपरगांव ता. किराणा मर्चेंट असो यांच्या वतीने, 'जागतिक व्यापारी दिनानिमित्त नुकतेच कृष्णाई कार्यालय येथे  ग्राहक जागृती प्रबोधन व्यापारी समस्या जेष्ठ व्यापारी सन्मान सोहळा नव उद्योजक सत्कार सोहळा  आणि  'अर्धा दिवस आपल्यासाठी' या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच या प्रसंगी, व्यापारी बाईक रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमास उपस्थित राहून व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी,व्यापारातील संधी तसेच आव्हाने या विविध विषयांवर व्यापारी बांधवांशी संवाद साधला आणि जागतिक व्यापारी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या

 या प्रसंगी, आमदार .आशुतोष काळे,.राजेश आबा परजणे,. काका कोयटे,. राजेंद्र बंब,.अजित लोहाडे, .तुलसीदास शेठ खुबानी,.सुधीर डागा, प्रदीप साखरे,. शरद थोरात,. केशव भवर. बबलू वाणी,.नारायण अग्रवाल, . योगेश बागुल. अनिल जाधव आदी मान्यवर तसेच, कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ, संचालक मंडळ, युवा आघाडी संचालक मंडळ महिला आघाडी संचालक मंडळ उपस्थित होते!
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!