भारतीय संविधान लागू होऊन यंदा ७५ वर्ष होत आहेत. तरी मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आणि देश कशा पद्धतीने चालवावा या साठी सर्वोत्तम मार्गदर्शक असलेल्या संविधानाबाबत अनेक जण आजही अनभिज्ञ आहेत. यामुळेच संविधानाबाबत अधिकाधिक नागरिकांमध्ये जागृती व्हावी, त्याचबरोबर भावी पिढीलाही आतापासूनच संविधान समजले तर त्यांचे जीवन अधिक सुखकर होऊन भारत देश अधिक समृद्ध व्हावा, या उद्देशाने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदाच आज पर्यंत कोणीही न केलेला उपक्रम अर्थात
संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षा घेऊन आलो आहोत.
या स्पर्धेत सहभागी विजेत्यांना
तब्बल ६ लाखांच्या बक्षिसांसह उत्तेजनार्थ पारितोषिके देणार आहोत! लवकरात लवकर सगळ्यांनी फार्म भरून घ्या, नक्की स्पर्धेचा लाभ घ्या
स्पर्धेचा तपशील:
-तीन गटात होणार परीक्षा
त्यात
- ७वी ते १०वी
- ११वी ते पदवी (पदवीधर)
- (सर्वांसाठी खुला) असे गट आहेत.
- एकूण गुण: १००
-बक्षिसे:- पहिले पारितोषिक - ₹3 लाख-
- दुसरे पारितोषिक - ₹2 लाख
- तिसरे पारितोषिक - ₹1 लाख (विभागून)
- खालील लिंकवर नोंदणी सुरू
www.ecisindia.com
स्पर्धकांना भारतीय संविधान प्रत मोफत मिळणार आहे, सोबतच मेडल व प्रमाणपत्र देखील देण्यात येईल
📞अधिक माहितीसाठी संपर्क साधा:
भिमकन्या ऋतुजा आहिरे नाशिक
8788627882
संविधान शिकूया, समजून घेऊया आणि आपले हक्क ओळखूया!
- लक्षात ठेवा
* संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण *
पुढील माहिती भरून पाठवल्यास आपला फॉर्म भरून दिला जाईल
विद्यार्थ्याचे नाव:-
आधार कार्ड नंबर:-
जन्म तारीख:-
मोबाईल नंबर:-
ईमेल आयडी:-
पत्ता:-
जिल्हा:-
तालुका:-
कोड:-
शाळा / विद्यालयाचे नाव :-
शाळा / विद्यालयाचा पत्ता :-
Contact no :-
Bhimkanya rutu
८७८८६२७८८२
लवकरात लवकर online फार्म भरून घ्या, ज्यांना कुणाला फार्म भरायचा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधा वयाची अट नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यात परिक्षा देऊ शकाल, रजिस्ट्रेशन झाल्यावर पोस्टाने घरपोच तुमच्याकडे भारतीय संविधान पुस्तक येईल. चला तर वाट कसली बघताय लवकरात लवकर सुवर्णसंधी चा लाभ घ्या.
भिमकन्या ऋतुजा आहिरे
8788627882
