संगमनेर प्नतिनिधी संगमनेर येथे शिवसेना शिंदे गटाचे व महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी भारतीय संविधानाची प्रत देत अमोल खताळ यांचा सत्कार केला.
प्रसंगी खळी गावचे शाखाप्रमुख प्राध्यापक अनिल वाघमारे समवेत उपशाखा प्रमुख बाळासाहेब वाघमारे व इतर पदाधिकारी शिवसैनिक मान्यवर उपस्थित होते
