ठाण्यात आतापर्यंत कोरोनाचे ३६ रुग्ण

Cityline Media
0
ठाणे विशाल सावंत- ठाणे महानगरपालिका परिसरात 
आतापर्यंतचे एकूण रुग्ण - ३६
झाले असून ३ रुग्णांचे पाच दिवसांचे गृह विलगीकरण पूर्ण झाले आहे. 
  रुग्णालयात दाखल रुग्ण  एकूण ९ - (प्रकृती स्थिर)
(त्यापैकी ७ खाजगी रुग्णालयात आणि २ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे गृह विलगीकरण - २३ रुग्ण (प्रकृती स्थिर) असल्याची माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने देण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!