चौंडी प्नतिनिधी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी, येथे जावून आणि राजकीय दिगज यांना दर्शन घेत अभिवादन केले.
अहिल्यादेवींच्या जयंंती दिना निमित्ताने आयोजित आलेल्या इंदौर ते चौंडी अशा राज्यस्तरीय संदेश रथयात्रेचेही आगमन झाले.यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांनी रथाचे स्वागत केले या प्रसंगी आ.शिवाजी कर्डिले, माजी आ.लहु कानडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.