अहिल्यानगर शिवसेना संपर्क कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी अभिवादन
June 01, 2025
0
अहिल्यानगर प्नतिनिधी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शिवसेना संपर्क कार्यालयात साजरी करून अभिवादन करताना शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप पाटील वाघ शिवसेना विधानसभा प्रमुख बाळासाहेब दौंड शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख सदा मामा ऊंडे शिवसेनेचे ज्येष्ठ देविदास सोनवणे उप तालुका प्रमुख लक्ष्मण पाचपिंड युवा नेते रवी जाधव शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख सौ.वाडीले सौ.लतिका गोपाळे सामाजिक कार्यकर्ते किशोर वाडीले उपस्थित होते.
Tags