नाशिक दिनकर गायकवाड दिंडोरी येथील रेकॉर्ड इंडिया सर्व्हाव्हल व ग्रामपंचायत राजापूर वतीने यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्त तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.
यात एकूण ७२ ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. कॅम्पमध्ये एकूण ३६ जणांनी आपली रक्त तपासणी केली. यामध्ये २८७ प्रकारच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. एकूण ३४ रुग्णांनी रुग्णाची तपासणी झाली.