मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विरोधी समितीच्या वतीने आझाद मैदानावर नुकताच मोर्चा काढण्यात आला होता.
प्रसंगी मोर्चाला संबोधित करताना कॉ.डॉ.भालचंद्र कांगो,कॉ.उदय भट शेकाप नेते जयंत पाटील,खा.सुप्रिया सुळे आ.रोहीत पवार आ.जयंत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे,आ.भास्कर जाधव वि.प.नेते अंबादास दानवे कॉ.सुभाष लांडे.कॉ.प्रकाश रेड्डी कॉ.शैलेंद्र कांबळे आ.कॉ.विनोद निकोले.साथी उल्का महाजन आदी.