स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार.
बुलढाणा सिटीलाईन न्यूज नेटवर्क नुकतेच येथील नर्मदा हॉलिडेज येथे महाविकास आघाडीची होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात व जागा वाटप पार्श्वभूमीवर समन्वय बैठक पार पडली बैठकीला जिल्ह्यात महाविकास आघाडीचे प्रमुख नेत्याचे एका दिलाने लढण्यावर एकमत झाले.
सदर बैठकीला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी.राजेंद्र शिंगणे.सिद्धर्थ खरात.धीरज लिंगाडे, सौ.जयश्री शेळके,मा आमदार राहुल बोन्द्रे,मा आमदार राजु एकडे, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत,जिल्हा प्रमुख, प्रसन्नजीत पाटील,शाम उमाळकर या सर्वांनी मार्गदर्शन केले,
यावेळी मा.आमदार नाना कोरके, साहेबराव सरदार,दत्ता पाटील, नरेश शेळके, वसंतराव भोजने, संगीतराव भोंगळ,ज्योती खेडेकर, श्याम उमाळकर, प्रसन्नजीत पाटील, दत्ता पाटील, लक्ष्मण घुमरे, भास्कर जाधव, प्रकाश पाटील, अशोक पडघान, दत्तात्रय लहाने, रियाज खान पठाण, छगन मेहेत्रे,नंदू कऱ्हाडे, आशिष राहटे, गजानन वाघ, संतोष रायपुरे, पांडुरंग पाटील! बैठकीला जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते!
