आगामी काळात कुसुमाग्रज स्मारकासाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत करण्यात येईल-दादा भुसे

Cityline Media
0
नाशिक प्नतिनिधी शहरातील कुसुमाग्रज स्मारकास नुकतीच दादा भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली.स्मारकातील अभ्यासिका तसेच इतर सुविधांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, येत्या काळात कुसुमाग्रज स्मारकासाठी शासनस्तरावर आवश्यक ती मदत करण्यात येईल आणि काही सुधारणा देखील राबविण्यात येतील.
भेटी दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
या प्रसंगी. श्रीकांत बेणे, मा. उपमहापौर .गुरुमीत बग्गा, शिवसेना उपनेते. विजय आप्पा करंजकर,अजय बोरस्ते, महानगरप्रमुख.प्रवीण तिटमे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!