पुणे सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील जेऊरी-मोरगाव रस्त्यावर नुकत्याच झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातात कार आणि पिकअप ट्रकमध्ये जोरदार धडक झाली.गंभीर जखमी झालेल्या लोकांना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
