वरवंडी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील खांबे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक देवका रंगनाथ दातीर (वय ७४) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले सुना पुतणे नातवंडे असा परिवार आहे
येथील मच्छिंद्र देवका दातीर, निवृत्ती देवका दातीर यांचे ते वडील होत त्यांच्या निधनाने खांबे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.