नाशिक दिनकर गायकवाड अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या सहशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. या विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने या विद्यालयातील सहशिक्षक प्रभाकर दौलतराव चव्हाण (वय ५६, रा. माऊली प्लाझा, कामटवाडे, नाशिक) याने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला, तसेच इयत्ता सातवीत शिकणाऱ्या इतर विद्यार्थिनीशीही या सहशिक्षकाने गैरवर्तन केले. या प्रकरणी मुंबई
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही जुन्या मुंबई आग्रा रोडवरील एका विद्यालयात इ.९ वी मध्ये शिकत आहे.या विद्यार्थिनीच्या विनयशीलतेचा अपमान करणाऱ्याच्या उद्देशाने या विद्यालयातील सहशिक्षक प्रभाकर दौलतराव चव्हाण वय ५६ रा.माऊली प्लाझा कामटवाडे नाशिक याने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.
तसेच इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशीही या शिक्षकाने गैरवर्तन केले.या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात पिढीत अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून फिर्याद दाखल करताच पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी सहशिक्षक प्रभाकर चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहे