उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंदी हवी कशाला? पुस्तकाची प्रत मुख्यमंत्र्यांना भेट

Cityline Media
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क आज विधानभवन येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी राज्यभरातील विविध संपादकांनी हिंदी सक्ती विरोधात लिहिलेल्या लेखांचे संकलित ‘हिंदी हवी कशाला?’ हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभापती राम शिंदे ह्यांना भेट दिले.
 ह्यावेळी युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे,शिवसेना नेते विधानसभा गटनेते भास्कर जाधव,शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू,उपनेते आमदार सचिन अहिर,आमदार अजय चौधरी,शिवसेना सचिव आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना प्रवक्ते हर्षल प्रधान, आमदार सुनिल राऊत,आमदार जगन्नाथ अभ्यंकर,आमदार महेश सावंत,आमदार बाळा नांदगावकर आमदार संजय देरकर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!