श्रीरामपूर दिपक कदम येथील हिंद सेवा मंडळाच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक. विठ्ठल भांगरे व पर्यवेक्षक.चंद्रशेखर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा समिती प्रतिनिधी म्हणून १.कैलास जेजुरकर २. निलेश क्षीरसागर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
२०२५ -२६ साठी शिक्षक प्रतिनिधी म्हणून १.नितीन यशवंत. सौ.स्नेहल गाडेकर
यांची निवड करण्यात आली आहे.
सर्व नवनियुक्ताचे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष,मानद सचिव, तसेच कार्यकारणी सदस्य यांनी आणि विद्यालयाचे अध्यक्ष. भरत कुंकलोळ,मुख्याध्यापक विठ्ठल भांगरे व पर्यवेक्षक.चंद्रशेखर वाघ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून शुभेच्छा आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
