श्रीरामपूर दिपक कदम शिवसेना बांधकाम कामगार सेना उत्तर अहिल्यानगर आयोजित शिवसेना बांधकाम कामगार सेना मेळावा व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कार्ड वितरण तसेच कामगारांच्या मुलांना स्कूल बॅग वितरण आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रम नुकताच येथील गोविंदराव आदिक सभागृहात पार पडला.प्रसंगी आलेले सर्व प्रमुख नेते, प्रमुख मान्यवर ,प्रमुख पदाधिकारी,तसेच शिवसेना बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी,महिला आघाडीचे पदाधिकारी,बांधकाम कामगार सेनेचे पदाधिकारी,ओबीसी सेलचे पदाधिकारी,या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार आपण सर्व या कार्यक्रमास उपस्थित राहिले याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार.शिवसेना बांधकाम कामगार सेना सर्व पदाधिकाऱ्यांचा वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी इंजि.विशाल रमेश शिरसाठ जिल्हाप्रमुख
शिवसेना बांधकाम कामगार सेना उत्तर अहिल्यानगर
इमान अन्वर शेख उपजिल्हाप्रमुख शिवसेना बांधकाम कामगार सेना,बाबासाहेब भालेराव तालुकाप्रमुख,नितीन तथा घनश्याम सोनवणे तालुका संघटक, संतोष निकम तालुका सचिव, हरुण शहा तालुका समन्वय, शहर प्रमुख अमोल शिरसाट, शहर सचिव हसन शहा ,शहर उपप्रमुख संदीप उंडे, शहर समन्वय सुनील सोनवणे, सुनील मंडलिक,भाऊसाहेब त्रिभुवन ,दिलीप साठे,रोहन भालेराव,सुनील आढगळे, सर्व शिवसेना बांधकाम कामगार सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
