नाशिक दिनकर गायकवाड त्र्यंबकेश्वर तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारणी जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विक्रांत पाटील, संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील बच्छाव यांच्या सूचनेनुसार त्र्यंबकेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष सुयोग बाडेकर यांनी जाहीर केली. नवनियुक्त पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष सुयोग कमलाकर वाडेकर, उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, माधुरी जोशी, पांडुरंग कोरडे, दीपक लोणारी, राजाराम चव्हाण, शकुंतला डगळे.
सरचिटणीस यशवंत उदार, कैलास बोडके, भावेश शिखरे, विजय महाले, चिटणीस श्रावण वड, काळू बदादे, उत्तम लिलके, नवनाथ बदादे, कोषाध्यक्ष कैलास चोथे. युवा मोर्चा राहल आचारी, महिला मोर्चा अश्विनी अडसरे, किसान मोर्चा अर्जुन तिदमे, अनुसूचित जाती जमाती मोर्चा बाळू मोंडे, ओबीसी मोर्चा बंडू धोंडीराम आहेर, आदिवासी मोर्चा राजू पेहरे, कामगार आघाडी पोपट गारे, उद्योग आघाडी राज (मॉन्टी) चव्हाण, व्यापार आघाडी- पवन भुतडा, अध्यात्मिक समन्वय
मयुरेश दिक्षित, भटके विमुक्त प्रकोष्ट संतोष मंजाबापू मंचरे, क्रीडा प्राकोष्ट नामदेव कोरडे, पदवीधर प्रकोष्ट अभिषेक सारडा, वैद्यकीय सेल डॉ. अजिंक्य चौधरी, कायदा सेल अॅड. देविदास बाडगावकर, ट्रान्स्पोर्टसेल प्रमोद गारे, सोशल मीडिया पोपट काळे, जेष्ठ कार्यकर्ता सेल डॉ. दिलीप जोशी, बुद्धीजीवी सेल परदेशी, शिक्षक सेल शिंदे, सांस्कृतिक सेल -रामसिंग आरती संजय कुलकर्णी, आयुष्यमान भारत सेल जनक गोहे, बेटी बचाओ-बेटी पढाओ संयोजक गोकुळ गारे,
जैन प्रकोष्ट सुमित शाह, माजी सैनिक सेल परशुराम पवार, पंचायतराज व ग्रामविकास राहुल बोडके, प्रसिद्धीप्रमुख सतीश दशपुत्र, तिर्थविकास आघाडी राहुल फडके यांची कार्यकारिणी सदस्य तसेच कायम निमंत्रित सदस्यांची देखील घोषणा या कार्यकारणी मध्ये करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सुनील बच्छाव, श्रीकांत गायधनी, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, सुनील अडसरे, निवृत्ती लांबे, डॉ.दिलीप जोशी,प्रशांत बागडे, माधव भूजंग आदींनी अभिनंदन केले आहे.
