संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रेग्युलेशन बाबत आमदार धिरज लिगांडे यांनी घेतलीं राज्यपालांची भेट

Cityline Media
0
अमरावती सिटीलाईन न्यूज नेटवर्क संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नुकतेच निर्गमित केलेले रेग्युलेशन (महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना त्यांचे स्वतःचे सेवा पुस्तक इत्यादी विविध प्रस्ताव जसे की त्यांचे पेन्शन प्रकरण इत्यादी सहसंचालक, उच्च शिक्षण/
 सरकारी नियमन २०२५ यांना सादर करणे प्रमाणित करण्यासाठी अधिकृतता) ही रद्द करण्याबाबत महामहीम राज्यपाल यांच्या दालनात बैठक झाली यामध्ये अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धिरज लिंगाडे आणि नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी  मा. मंत्री जगदीश गुप्ता, शिक्षक मंडळातील. वसंतराव भोईखेडकर मा.आ.विजय जाधव, मा.आ.विजय गव्हाणे, सिद्धार्थ भारती व इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!