आश्वी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ.अलका बाळासाहेब गायकवाड यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ५६ वर्षीचे होते .
त्यांच्या पश्चात पती एक मुलगा सुन दोन मुली जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे संगमनेर बस आगारातील सेवानिवृत्त वाहक बाळासाहेब भागाजी गायकवाड यांच्या पत्नी तर माजी सरपंच म्हाळु पा.गायकवाड ह.भ.प.मोहनबाबा गायकवाड पांडुरग गायकवाड सर्जेराव गायकवाड यांच्या भावजय आणि युवा कार्यकर्ते सागर बाळासाहेब गायकवाड यांच्या मातोश्री होत.त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
