शिवाजी आहेर हे आपल्या सामाजिक कार्यातून लोकसंग्राहक बनले आहे निळवंडे गावासह पंचक्रोशीत सर्वांच्या सुख दुःखात सामिल होणारे श्री आहेर हे विखे परिवाराशी एकनिष्ठ असुन भविष्यात त्यांच्या पक्षाची मोठी जबाबदारी पडण्याची शक्यता आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून ग्रामपंचायत निळवंडे सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य,बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय निळवंडे व समस्त ग्रामस्थ निळवंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
शिवाजी आहेर यांची संगमनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम मंडल उपाध्यक्ष पदी निवड
August 03, 2025
0
संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील निळवंडे येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष असलेले आणि बाबा पॅटर्न म्हणून तालुक्यात परिचित असलेले विखे पाटील समर्थक शिवाजी आहेर तथा बाबा पॅटर्न यांची नुकतीच संगमनेर तालुका भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल उपाध्यक्षपदी निवड झाली.
Tags