सौ.शशिकला यांचा ग्रामपंचायत कारभार कौतुकास्पद आहे तर धार्मिक क्षेत्रात देखील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे त्यांच्या निवडीने निळवंडे गावासह धार्मिक क्षेत्रात कौतुक आणि अभिनंदन होत आहे यावेळी निळवंडे ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व सदस्य, बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय निळवंडे व समस्त ग्रामस्थ निळवंडे यांच्याकडून कौतुक होत आहे.
निळवंडेच्या सरपंच सौ.शशिकला शिवाजी पवार यांची भाजपच्या अध्यात्मिक आघाडीच्या संयोजक पदी निवड
August 03, 2025
0
संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच ह.भ. प.सौ.शशिकला शिवाजी पवार यांची भारतीय जनता पार्टी संगमनेर तालुका अध्यात्मिक आघाडीच्या संयोजक पदी नुकतीच निवड झाली.
Tags
