पाळत ठेवून फुलेनगरात मुलीचे केले अपहरण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड अज्ञात इसमाने एका मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेऊन तिचे अपहरण केल्याचा प्रकार फुलेनगर येथे घडला.फिर्यादी हे पंचवटीतील फुलेनगर परिसरात राहतात. त्यांची मुलगी नुकतीच ४ वाजेच्या सुमारास शौचालयास गेली होती.तेथून बाहेर पडल्यानंतर अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!