पैशासाठी परप्रांतीय महिलेचा नाशिक मध्ये छळ

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड प्रतिनिधी घर सांभाळण्यासाठी माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीचे सातपूर परिसरात माहेर आहे. ही विवाहिता मध्य प्रदेशात इंदूर येथे सासरी नांदत होती. त्यावेळी पती वैभव याने विवाहितेसह तिच्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी केली; मात्र विवाहितेने ते पैसे आणले नाहीत म्हणून तिला मारहाण व शिवीगाळ करून तिला घराबाहेर हाकलून देत तिचा छळ केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!