परंतु त्यांच्या आजाराने त्यांना साथ न दिल्याने काळे कुटुंब व पंचवटी घनकचरा व्यवस्थापन यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे किरण काळे मनमिळाऊ स्वभावाच्या त्यांनी पंचवटी या ठिकाणी स्वच्छता विभागात ऑर्डर नसताना पदभार सांभाळला व कर्मचाऱ्यांना सहकार्य केले आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पंचवटी घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी किरण रंगनाथ काळे यांचे आज अल्पशा आजाराने निधन
August 10, 2025
0
नाशिक प्नतिनिधी शहरातील पंचवटी घनकचरा व्यवस्थापन येतील कर्मचारी किरण रंगनाथ काळे यांचे आज रोजी मसूरस्ने नगर या ठिकाणी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यु समयी त्यांचे वय ५२ वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सून व नातवंडे भाऊ असा परिवार आहे किरण काळे यांनी गेल्या काही दिवसात त्यांच्या जागेवर त्यांच्या मुलाला वारसाने नाशिक मनपा घनकचरा व्यवस्थापन या ठिकाणी सामावून घेण्यासाठी अर्ज दिला होता.
Tags