दाढ खुर्द प्नतिनिधी नेवासा तालुक्यातील अमळनेर येथील सेवानिवृत्त ग्रामपंचायत लिपिक दौलत उर्फ पोपट छबु भाकरे यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी पुतणे भाचे बहिणी असा परिवार आहे येथील श्रीकांत भाकरे यांचे चुलते होते तर पत्रकार किशोर वाघमारे यांचे ते सासरे होत त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
3/related/default
