संगमनेर नितीनचंद्र भालेराव दिवंगत आमदार नारायण रामजी नवाळी यांचे नातू तसेच विजय नारायण नवाळी यांचे सुपुत्र, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अकोले तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब विजय नवाळी यांना वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
कला सम्राज्ञी पवळा कला मंचाचे अध्यक्ष श्रीकांत भालेराव,सचिव नितीनचंद्र भालेराव,अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष शाहूराव औटी,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राहाणे,जिल्हा सचिव दिनेश थोरात,जिल्हा कोषाध्यक्ष अप्पासाहेब नरोटे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख.
भगवान गायकवाड,जिल्हा ग्राहक मार्गदर्शन आयाम प्रमुख हरिभाऊ चौधरी, मिर्झापूरचे सरपंच शिवाजी वालवे यांच्या सह इतर मान्यवरांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच चंद्रकांत पेट्रोलियम के.जी.रोड राजूर, चंद्रमाऊली पेट्रोलियम कोतुळ अकोले रोड,पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशन अकोले संगमनेर, क्रिकेट लव्हर्स राजूर,नवाळी,सुपे,देशमुख, गभाले,मोहंडूले परिवाराकडून बाळासाहेब नवाळी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.