सिन्नर प्नतिनिधी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील लोकशिक्षक शिक्षण मंडळ संचलित व्ही.पी.नाईक हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (कॉमर्स व सायन्स – नवीन शाखा) या महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष समृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उदय सांगळे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जा लाभली.