श्रीरामपूर दिपक कदम येथील दिवंगत खासदार गोविंद आदीक यांच्या स्मरणार्थ लीनेस क्लब यांच्या वतीने ख्रिश्चन दफनभूमी मध्ये पेव्हिंग ब्लॉक रस्त्याचे नुकतेच लोकर्पण करण्यात आले.
प्रसंगी सेंट झेवियर स्कूलचे प्राचार्य फादर शिनगारे, नगराध्यक्षा अनुराधा गोविंद आदिक, लीनेस क्लबचे अध्यक्ष सौ.गंगवाल,रिदम क्लबचे अध्यक्ष डॉ.रीमा गोसावी, कामगार नेते सुनील सोनवणे, मा.नगरसेवक प्रकाश ढोकणे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजीत लिपटे,
ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, लोयोला चर्चे सदस्य जेम्स पंडित,लेवीन भोसले,डॉ.विजय त्रिभुवन,सेफ शेख,बबलू कमलाकर पंडित मामा सौ.दुशिंग,सौ.तोरणे,सौ.भोसले, डॉ. राजीव साळवे,जॉन मोकळ, निरंजन भोसले,उदय साबळे, भिंगार वाला,आदी मान्यवर उपस्थित होते.यावे आभार मा.नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले