प्रवरा विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक बालाजी दिवटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Cityline Media
0
वरवंडी संपत भोसले संगमनेर तालुक्यातील प्रिंप्री लौंकी अजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक बालाजी दिवटे  यांचा वाढदिवस नुकताच येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रसंगी शुभेच्छा देताना प्रवरा माध्यमिक विद्यालय पिंप्री लौकी आजमपूरचे मुख्याध्यापक तायगा शिंदे अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक विकास मंडळाचे मा. विश्वस्त सर्जेराव घोडके  जगन्नाथ जाधव  नंदकिशोर भांड बाळासाहेब सोसे किशोर पवार सुनील सिनारे  विक्रांत वन्नम अनिल शिंदे  महेश पन्हाळे  चांगदेव डोंगरे  उत्तम गोडे विवेक गिरी संपत गोडे कानिफनाथ बोराडे सतीश मुन्तोडे  सचिन हिंगे सुनील कदम सुरेश साबळे विकास ठाणगे शशिकांत अंत्रे सुजित भोंडे श्रीकांत मिसाळ संजय कासार व योगेश पन्हाळे हे उपस्थित होते
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!