शांताबाई म्हातारबा गायकवाड यांचे वृद्धापकाळाने निधन

Cityline Media
0
आश्वी खुर्द प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील जुन्या पिढीतील धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शांताबाई म्हातारबा गायकवाड यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ८५ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात एक मुलगा सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .येथील प्रवरा उद्योग समुहात कार्यरत असलेले अभियंता सोमनाथ गायकवाड  यांच्या त्या मातोश्री तर महेश गायकवाड संदिप गायकवाड प्रदिप गायकवाड मयुर गायकवाड यांच्या आजी होत.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!