श्रीरामपूरात नवरात्रोत्सव जल्लोषात

Cityline Media
0
-शहरात अनेक मंडळाचे नयनरम्य देखावे लक्षणीय
-भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ‌सक्रिय
-छावाचे बलिदान असलेले आदियोगी प्रतिकृती व जिवंत देखावा विशेष लक्षणीय 

श्रीरामपूर दिपक कदम धार्मिक,सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या जय श्रीराम प्रतिष्ठान श्रीरामपूर
 शारदीय नवरात्र उत्सव या मंडळाचे आधारस्तंभ राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. मार्गदर्शक मा.खा.सुजय विखे पा. तसेच जय श्रीराम प्रतिष्ठान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपा उत्तर  जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी शारदा नवरात्र उत्सव २०२५ आकर्षक रोषणाई व पारंपरिक धर्मवीर संभाजी महाराज  बलिदान छावाचे जिवंत देखावा हे या नवरात्र उत्सवाचे विशेष वैशिष्ट्ये दिसत असुन शहरातील अनेक मंडळाने अनेक देखावे आणि आरस साकारल्याने अनेक भाविकांनी नवरात्री निमित्ताने शहरात गर्दी केली आहे.
प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,अभियंता संदीप चव्हाण महिला शहराध्यक्ष डॉ. सौ.स्वाती चव्हाण,भाजपा नेते बंडुकुमार शिंदे मारुती बिंगले,गणेश राठी,सूर्यकांत संगम, सतिष सौदागर,अक्षय गाडेकर,अनिल भनगडे, रामभाऊ तरस,

आनंद बुधेकर, महेश सूळ ,किरण कर्नावट, भैय्या वायंदेशकर, शिवम गुलदगड, श्रेयस जिरंगे,हंसराज बत्रा, गणेश करडे, रुपेश हरकल, विशाल यादव,अतुल वडणे, कृष्णा चव्हाण, मिथुन पांडे,  सोमनाथ महाले,निलेश क्षीरसागर,गौतम उपाध्ये, मिलिंदकुमार साळवे, अनिल बागुल 

,रवींद्र तुपे,आदित्य इंगळे, विजय शेलार, बापु शिंदे, दिपक भांड, श्रेयस झिरंगे,  देविदास दुर्गे, सचिन बनसोडे, अनिल आढांगळे,आकाश गालफाडे, शरद रणनवरे, लहु खंडागळे, विशाल लाव्हुंडे, बबन रोकडे,  विनोद वाघमारे, 

राजु बाणेदार, यशराज शिंदे, रोहित मिसाळ, संदीप रणनवरे, गणेश कुऱ्हे,आकाश बिंगले,अनिकेत भूसे, प्रमोद पतकी,सुदर्शन निकाळे,राजेंद्र लोखंडे,विजय मुगदिया, सुनिल कपिले, किशोर फाजगे, सुनिल हिवराळे, सुनिल शेळके, विजय आखाडे, विशाल अंभोरे, 

संजय यादव, प्रतीक वैद्य, सुबोध शेवतेकर, प्रवीण कोठावळे, प्रशांत देशमुख, स्वामीराज कुलथे, श्रीयश सुवर्णपाटकी, किशोर गाडेकर, डॉक्टर प्रशांत चव्हाण, निलेश जोशी, रोहित गायकवाड, सोमनाथ मरसाळे, प्रकाश रणनवरे, प्रवीण वैरागर, संजय खंडागळे, सुमित कापसे, सिद्धेश्वर विश्वासे,अमोल मिसाळ आदीचे अनमोल सहकार्य लाभले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!