झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील. झरेकाठी येथे डाळिंब फळ पीक वर येणाऱ्या कीड रोग नियंत्रण व्यवस्थापन शेतीशाळा उत्साहात पार पडली तसेच शेतकऱ्यांना ऑनलाईन चर्चासत्रास सामावून घेतले या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी अधिकारी डी.एस. कोते यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी मंडळ कृषि अधिकारी कार्यालयातील डी एस कोते , मंडळ कृषी अधिकारी डी एन पोखरकर.आर एस वळवी उप कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी सचिन गायकवाड, स्वप्निल पाटील, लक्ष्मण जुधारे साहेब,प्रांजल कवडे , सायली निरगुडे,योगेश तळपे,
संकेत देशमुख,संकेत पाडळे, टारझन ब्राम्हणे,संतोष गडाख ,अशोक रंधे,योगेश मेमाणे,सरपंच अशोक वाणी, गोविंदराव वाणी, पोपट वाणी, गोकुळ वाणी, जिजाबापू वाणी,प्राध्यापक बाबासाहेब वाणी, प्रगतशील शेतकरी रमेश डोळे, विकास वाणी,अभिनव वाणी,राहुल वाणी,राजेंद्र डोळे, जालिंदर वाणी,सोमनाथ वाणी, प्रवीण वाणी,श्रीकृष्ण तोंडे , डॉक्टर नवनाथ वाणी,व मोठ्या संख्येने डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
