चांगला ब्राह्मण म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा!

Cityline Media
0
आज काही ब्राह्मण स्वतःला पुरोगामी कट्टर संघ विरोधी म्हणून पुढे करतात.असे ब्राह्मण जातिव्यवस्था विरोधात बोलतात, दलित-बहुजनांसाठी सहानुभूती दाखवतात,व्याख्याने देतात,लेख लिहितात,संघ विरोधी आंदोलनात सामील होतात. पण असल्या काही मूठभर ब्राह्मणांच्या पुरोगामी बहुजनवादी भाषण किंवा घोषणांनी संपूर्ण ब्राह्मण समाजावरचा वैदिक सनातनी प्रतिगामी शोषक आणि गुन्हेगार असल्याचा ठप्पा धुता येईल का? 
अजिबात नाही.एका ब्राह्मणाने स्वतःवर वर्षभर चाबूक जरी मारला म्हणून त्यामुळे ब्राह्मणांची २,००० वर्षांची सत्ता, शोषण आणि लूट माफ होत नाही. कॉर्पोरेट,मीडिया,कॉलेज, एनजीओ, कलाक्षेत्र जिथं पाहाल तिथं एकमेकांना ओढून घेणारी ब्राह्मणी लॉबी असते. 

भाषा,खानपान, राज्य वेगळं असलं फरक पडत नाही, काम किती येतं महत्त्वाचं नाही, “ब्राह्मण आहे आपलाचं आहे” हे महत्त्वाचं असतं बाकी समाज बाहेर ठेवायचा, बाजूला करायचा, हाच महत्वाचा नियम.ब्राह्मण हितसंबंध पुढे ढकलणं ही काम ज्ञात अज्ञातपणे त्यांच्या द्वारे अहोरात्र सुरू असतात

ह्या पुरोगामी ब्राह्मणांचा उपयोग कुठं होतो माहितीये?
 जातीय वर्चस्व झाकायला. “पहा,आमच्यातही सुधारणावादी आहेत” असं दाखवून ब्राह्मण समाज स्वतःची गंगाजळी स्वच्छ दाखवतो. पण ही फसवणूक आहे. कारण एखाद्याची व्यक्तिगत  बाजू दाखवून इतिहासातील सामूहिक गुन्हे धुतले जात नाहीत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!