संविधान सादर करतेवेळी राज्यकर्त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सुचक इशारा

Cityline Media
0
भारतीय संविधान देशाला सादर करतेवेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यकर्त्यांना उद्देशून इशारेवजा सुचक उद् गार काढले होते की, राज्यकर्त्यांनी अमंलबजावणी चांगल्या प्रकारे करावी! देशाच्या राजकारणात भावभक्ती धार्मिक-मुर्तीपुजा आणू नये.
                  छाया रेखांकन-प्रकाश कदम 
तसे केल्याने अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, त्यांच्या अस्मितेला धक्का पोहोचेल अशाने राष्ट्रीय एकात्मतेला फार मोठा धोका पोहचण्याचा संभव नाकारता येणार नाही,देश संकटांनी वेढला जाईल एवढेच नाही तर देशाची अखंडता धोक्यात येऊन देशाचे तुकडे तुकडे होतील तेव्हा आपण भारतात पुर्वी घडलेल्या इतिहासाचा मागोवा घेऊन सिंहावलोकन करून भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय राज्यघटनेची अमंलबजावणी केली पाहिजे अशा आशयाचे उद् गार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी काढले होते..

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!