त्यांच्या पश्चात तिन मुले सुना तिन मुली जावई पुतणे नातवंडे असा मोठा परिवार आहे.येथील चांगदेव थोरात ज्ञानदेव थोरात नानासाहेब थोरात यांच्या त्या मातोश्री तर पत्रकार सुरेश थोरात यांच्या त्या चुलती होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सोन्याबाई निवृत्ती थोरात यांचे निधन
September 19, 2025
0
आश्वी प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापुर येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोन्याबाई निवृत्ती थोरात (वय ७८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
Tags
