नाशिक दिनकर गायकवाड राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी व भ्रष्टाचार निर्मूलन समिती शहर येणारी ग्रामपंचायत आणि महानगर पालिका निवडणूक कार्यकर्ता आढावा बैठकीचे आयोजन बुधवार दिनांक ५/नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता सदगुरु मंगल कार्यालय दसक चौक,जेल रोड येथे होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
राष्ट्रीय अध्यक्ष अरुण नेटुरे
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण नेटुरे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेश्राम,प्रदेशाध्यक्ष अर्जुन गालफाडे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
कार्यक्रम बैठकीचे आयोजक राष्ट्रीय कार्याध्यक्ष शालिग्राम भाऊ बनसोडे,प्रदेश प्रभारी भिका गांगुर्डे नासिक,निरीक्षक दीपक पगारे,शहराध्यक्ष किरण लिमसे,प्रदेश कार्याध्यक्ष अनिल गाडेकर,महिला प्रदेशाध्यक्ष मंदाकिनी गायकवाड,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विश्वनाथ अण्णा हॉलिंग,
जिल्हाध्यक्ष ग्रामीण भाऊसाहेब जगताप,शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद निकम,युवा जिल्हाध्यक्ष अजय बनसोडे,शहर कार्याध्यक्ष सागर भंडारे पिंपळगाव तालुका अध्यक्ष गणेश खेडकर,कार्याध्यक्ष राजन धीवर,शहर सचिव विश्वास हांडोरे,नाशिक शहर कार्याध्यक्ष सचिन देशमुख
उपाध्यक्ष संदीप गांगुर्डे,कला संस्कृती प्रदेशाध्यक्ष
आनंद वाघ,शहर सचिव अनिल चव्हाणके,अपंग संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ शहाणे,शहर उपाध्यक्ष किरण भाऊ गांगुर्डे जिल्हा सल्लागार गणेश आपार,जिल्हा संघटक शिवाजी थोरमिशे महिला
जिल्हाध्यक्ष मुसरत दीदी शेख, जिल्हा सचिव सलीम शेख, बाळू घोरपडे ,बोराडे दादा,जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भुजबळ, वाहतूक यंत्रणेचे अध्यक्ष कुलकर्णी साहेब,संजय गोसावी, जिल्हा मार्गदर्शक दिनेश गायकवाड,अनिल निकम,भ्रष्टाचार निर्मूलन समिती महिला प्रदेशाध्यक्ष सौ.जाधव ,महिला जिल्हाध्यक्ष सौ.बोरसे अर्चना गायकवाड,महिला शहर उपाध्यक्ष सुषमा पगारे ,हे उपस्थित राहणार असुन यावेळी काही नवीन पदाधिकाऱ्याची निवड देखील होणार आहे त्यांनी सुद्धा उपस्थित राहवे असे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष शाळीग्राम बनसोडे
