नाशिक दिनकर गायकवाड नगरपालिकेच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन पंचवटी विभागाच्या वतीने भांडार शेड या ठिकाणी वाल्मीक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रसंगी वाल्मीक ऋषी यांच्या जीवनावर आधारित काही कथा या कामगारांना सांगण्यात आल्या व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन सर्व कर्मचारी महिला यांनी केले वाल्मीक ऋषी यांनी वाल्याची वाल्या कोळी कशी झाली व रामायण लिहिले याची थोडक्यात जाणीव करून दिली कार्यक्रमाप्रसंगी पंचवटी प्रभाग यांनी सहभाग घेतला होता.
