दाढ खुर्द किशोर वाघमारे भारत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेना अनुसूचित जाती विभागाच्या वतीने जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे संगमनेर तालुकाप्रमुख गौतम रोहम यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात भ्याड हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे देशाचे संविधान स्वातंत्र समता आणि बंधू त तेजा मूल्य व अत्यंत समर्थपणे कार्य करीत आहे संविधानाने दिलेल्या सामाजिक न्याय आणि सामान संधीचा तत्वामुळे मनोविचार करण्याच्या सरणीच्या समर्थकांमध्ये जळजळ त होत आहे व त्या मधून आजची दुर्दैवी घटना देशात प्रथमच घडले आहे.
सदर हल्ला हा देशाच्या संविधानावर व लोकशाहीवर मूल्यावर असून या दुर्दैवी घटनेचा प्रत्येक भारतीय नागरिकांनी निषेध केला पाहिजे असे जिल्हाप्रमुख किशोर वाघमारे यांनी निवेदनात म्हटले आहे सदरचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी श्री मुंडे यांना देण्यात आले आहे.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पूजा सोनवणे संगमनेर तालुकाप्रमुख गौतम रोहम सचिव शरद भालेराव संघटक विशाल खरात संगमनेर महिला आघाडी शहर प्रमुख रूपाली वाघमारे अशोक वैराळ सतीश अभंग पप्पू मोकळ अमोल जगताप बाळासाहेब भिकाजी वाघमारे संतोष सातपुते आधी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर घटनेचा भ्याड हल्ल्याचा सर्व शिवसैनिकांनी निषेध केला आहे.
