लोक श्रद्धेने दर्शनासाठी खूप लांबून लांबून येत असतात परंतु या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून शंभर रुपये प्रति माणसांकडून घेतली जातात दर्शनासाठी रांगेत उभे राहून दोन तास लागतात गर्दी मोठ्या प्रमाणात असते अशावेळी दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिक व काही श्रद्धेपोटी काही लोकांकडून हा प्रकार सर्रास होत असल्याने संताप व्यक्त होत आहे
सिद्धिविनायक मंदिर परिसरात दर्शनासाठी आकारले जातात शंभर रुपये;भाविकांचा संताप
October 30, 2025
0
मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दादर या ठिकाणावरील सिद्धिविनायक मंदिर परिसरात अनेक भाविकांडून दर्शन रांगेतुन तात्काळ दर्शन व्हावे म्हणून भाविकांकडून प्रति माणसांकडून शंभर रुपये घेतल्याची माहिती काही भाविकांनी सांगितली.
Tags
